वांगणी परिसरात दूसरा कोरोना बाधित रूग्ण डोणे ग्रामपंचायत हद्दीत आढळला आहे. डोणे येथे रहात असलेल्या आणि मुंबई महानगर पालिकेत बांधकाम विभागात काम करत असलेल्या व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आले आहे. सदर व्यक्ति दिनांक 04 एप्रिल रोजी कामावर हजर झाली होती. त्यानंतर दिनांक 10 मे रोजी वांगणी येथे येवून 2 दिवसानंतर पुन्हा मुंबईला गेल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचे अहवाल आल्यानंतर त्यांना चर्नीरोड येथील मित्तल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. सदर व्यक्तिच्या घरातील सदस्यांना सध्या घरातच विलिगीकरण करण्यात आले आहे.
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
RYAN INTERNATIONAL SCHOOL, AMBARNATH NATIONAL DOCTOR'S DAY National Doctors Day was celebrated in Ryan International S...
-
बदलापूर :- येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची आज (बुधवारी) घोषणा के...