कोरोना अपडेट :- शहरात एकाच दिवशी १६ रुग्णांची भर, एकूण रुग्ण संख्या ११४


कोरोना अपडेट : शहरात दि. १७ मे रोजी दिवसभरात एकूण १६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आळून आले आहेत. कुळगाव बदलापूर शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही ११४ वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३४ जण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर दोघांचा मृत्यू झालेला आहे. अध्याय पर्यंत 78 जणांवर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरीकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.



 


कुळगाव बदलापूर नगरपरिषद

 

Covid19 सद्यस्थिती (17-05-2020)

 

वेळ - 6:00वा.

 

कोरोना बाधितांची  एकूण संख्या 114

उपचार सुरू असलेले                  -78

बरे होवून डिस्चार्ज झालेले           -34

आजपर्यंत एकूण मृत्यू।               -02

एकूण swab sample           -306

आजचे -ve  रिपोर्ट                    -16

प्रतिक्षेत असलेले रिपोर्ट              -23

Gov Quartine  मधील संख्या  - 65



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...