ताईज किचन, साहित्य गौरव ग्रंथालय, शारदा वाचनालय, अशा विविध उपक्रमांनी बदलापुरात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आशिष दामले यांनी कोरोना साथीच्या काळात जे समर्पित व अथक असे सेवाकार्य केले त्यासाठी केला गेला आहे. लंडन येथील 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने हा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल आशिष दामले यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ''हा सन्मान उत्साह वाढवणारा असून समाजासाठी अधिक चांगले काम करण्यासाठी बळ देणारा ठरेल. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे संचालक विल्हेम जेझलर यांचे मी मनापासून आभार मानतो,'' असे त्यांनी म्हटले आहे.
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द मुख्यमंत्र्यांनी केला राजीनामा मंज...
-
बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. नगरपालिकेने जाहीर केले...
-
मुंबई :- कोरोना मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे. या संदर्भातील जीआर आज राज्य सरकार...
-
उरुऴी कांचन दि.२२ :- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन १८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्हयातील उरुळी कांचन य...
-
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची आज (बुधवारी) घोषणा के...