ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती उत्तम असून ते सध्या गृह विलगिकरणात आहेत. कोरोनावर मात करून लवकरच जनतेच्या सेवेसाठी हजर होईन असा विश्वास व्यक्त करतानाच गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे गाव येथे एका कंपनीमध्ये अपघात होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला...
-
** जिल्ह्यात वेहलोळी वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकत्या उपाययोजना- जिल...
-
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात ...