बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे निधन

बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं बुधवारी निधन झालं आहे. तो ५४ वर्षांचा होता. मंगळवारी इरफान याची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. बॉलिवूड अभिनेता इरफान खानची कॅन्सरशी झुंज सुरू मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...