बदलापूर नगर पालिका हद्दीत 11 तर अंबरनाथ न पा हद्दीत 5 कंटेनमेंट झोन जाहीर

बदलापूर नगर पालिका हद्दीत 11 तर अंबरनाथ न पा हद्दीत 5 कंटेनमेंट झोन जाहीर


बदलापूर :- कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरिता केंद्र सरकारने 17 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेड झोन ऑरेंज झोन आणि  ग्रीन झोन अशा विभागात विभागाने केली आहे.४मे पासून प्रत्येक झोन मध्ये काही प्रमाणात सुट देण्याचा निर्णय राज्य सरकारने अधिसूचना जारी करून घेतला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी ठाणे यांनी ठाणे जिल्हा हद्दीत येणाऱ्या मनपा, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत त्यानुसार कुळागाव बदलापूर नगरपालिका हद्दीत ११ तर अंबरनाथ नगरपालिका हद्दीत ५ कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत.

जिल्हाधिकारी ठाणे यांनी ३ मे रोजी आदेश जारी करून ठाणे जिल्ह्यातील म न पा, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत.संबंधित महानगरपालिका व नगरपालिका यांनी सादर केलेल्या तपशिलाप्रमाणे हे झोन जाहीर करण्यात आले आहेत. Containment Zones चा तपशिल व भोगोलिक नकाशे, सीमांकनाबाबतची माहिती संबंधित महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हा परिषद कार्यालयात उपलब्ध आहेत. 

तथापि, कोविड-१९ बाधित रुग्ण संख्या दिवसंदवस वाढत आहे. त्यामुळे Containment Zone च्या संख्येमध्ये दररोज बदल होण्याचा संभव आहे. असेही सूचित केले आहे. आहे. त्यामुळे Containment Zone च्या संख्येमध्ये दररोज बदल होण्याचा संभव आहे.. 

 जाहीर केलेल्याकंटेनमेंट झोन क्षेत्राव्यतिरिक्त ज्या परिसरात कोविड १९ वाधित रुग्ण नव्याने आढळून येतील तेव्हा महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त (प्राधिकृत उपायुक्त), नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी तसेच नगर पंचायत च ग्रामीण क्षेत्रात संयधित उपविभागीय अधिकारी यांनी कोरोना प्रादुर्भावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन Containment Zone सोमांकीत कसन त्यांचा तपशील जाहीर करणेचा आहे. तसेच रुग्ण संख्या घटल्यानंतर जे क्षेत्र Containment Zone मधून वगळण्यात येईल त्याचा तपशील देखील सांधीत महानगरपालिका आयुक्त (प्राधिकृत उपायुक्त) / नगरपालिका मुख्याधिकारी/ संवरधित उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर करावा,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...