कुळगाव बदलापूर शहरातील ‘कोरोना’बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आज (१६) तब्बल १३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरात एकूण ९८ रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत 31 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर दोघांचा मृत्यू झालेले आहे. एकूण ६५ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुळगाव बदलापूर नगरपरिषद
Covid19 सद्यस्थिती (16-05-2020)
वेळ - 7:00 वा
कोरोना बाधितांची एकूण संख्या - 98
उपचार सुरू असलेले -65
बरे होवून डिस्चार्ज झालेले -31
आजपर्यंत एकूण मृत्यू। -02
एकूण swab sample -306
आजचे -ve रिपोर्ट -11
प्रतिक्षेत असलेले रिपोर्ट -48
Gov Quartine मधील संख्या - 57
आजची कोरोना बाधितांची संख्या-13
1) स्त्री, वय 33, शिक्षक, मुंबई
निरमायाHeight, जुना कात्रप
रोड,बदलापूर
2) पुरुष, वय 51 , शिक्षक
निरमाया Height, जुना कात्रप
रोड,बदलापूर
3) स्री, वय18,निरमाया
Height, जुना कात्रप रोड,बदलापूर
4)स्त्री, वय 20, निरमाया
Height, जुना कात्रप रोड,बदलापूर
5)पुरुष, वय 33, bmc मुकादम
त्रिमूर्ति विकास,मांजर्ली बदलापूर
मांजरली, बदलापूर
६)पुरुष , वय ४७,
भगत चौक, गावदेवी , खरवई
७)पुरुष,वय २९, सायन हॉस्पिटल,
सुरक्षा रक्षक
श्रीनिवास रेसि. बदलापूर पूर्व
8)पुरुष, वय 42, pnb बॅंक, BKC
साई आर्कड, कात्रप शाळेजवळ
9) स्री, JJ हॉस्पिटल,ऑर्किड टॉवर,
मांजरली
10) पुरुष, वय 60, मॅरेथॉन नागरी
nx, बदलापूर
11)पुरुष, वय51, कुर्ला पोलिस
स्टेशन
द्वारकानाथ अपार्टमेंट, दत्तवाडी,
बदलापूर
12)स्त्री,वय25, ओम दत्त height,
गणेश चौक, बदलापूर
13) पुरुष, वय 42, dr, ambernath
स्नेहल पार्क, बेलवली बदलापूर
*98* पैकी *31* बरे झाले आहेत व 2 मृत्यू आहे, म्हणजेच 65 बाधित सध्या आहेत
*Active cases today 65*