बदलापूर :- शहरातील 32 जणांचे अहवाल आज नगरपालिकेस प्राप्त झाले त्यापैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह 17 अहवाल निगेटिव्ह तर एकाचा अहवाल इन clusive आला आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या ४०१ इतकी झाली आहे.
२०२ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 190 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. आज 22 जणांचे स्वब सॅम्पल घेण्यात आले असून अध्याप पर्यंत ४५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.