मानिव अभिहस्तांतरण मोहिमेस ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ
गृहनिर्माण संस्थांना मालमत्तेचे मानिव अभिहस्तांतरण प्राप्त होण्याचे दृष्टीने राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी दिनांक ०१ जानेवारी, २०२१ ते १५ जानेवारी, २०२१ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यास कळविले होते. सदरची मुदत दिनांक ३१ जानेवारी, २०२१ पर्यंत वाढविणेत आली आहे.
#मानिवअभिहस्तांतरण #Deemdconveynancedeed
#मुदतवाढ