नेपाळ मधील आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी प्रकृत्ति मल्ला हिचे हस्ताक्षर सर्वात सुंदर हस्ताक्षर व तिने लिहिलेले सुंदर हस्ताक्षराचे एक छायाचित्र सोशल मीडियावर फिरत असून तिचे ते हस्ताक्षर पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. हस्ताक्षर सुंदर असणाऱ्या तुमच्या मित्रांनाही ही बातमी शेअर करा
#