तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅनसोबत लिंक झालेले आहे आणि आम्ही ते इनकम टॅक्स च्या पोर्टल सोबत तपासून बघितले आहे.आपण आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच आपले मित्र यांचेसुद्धा आधार पॅन सोबत लिंक झाले आहे कि नाही ते तपासून घ्या, जर नसेल झाले तर ३१मार्च २०२१ च्या आधी करून घ्या नाहीतर त्यांचे पॅन काम करणे बंद करेल आणि त्याची मुदत संपेल .
आधार-पॅन लिंक आहे का तपासण्यासाठी खालील
लिंक १ चा वापर करा
व आधार-पॅन लिंक नसेल तर
लिंक २ चा वापर करून लवकरात लवकर लिंक करून घ्या.
लिंक १: आधार पॅनला लिंक आहे का तपासण्यासाठी :
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html
लिंक २: पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी :
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng