कुळगाव बदलापूर शहर कोरोना अपडेट


 

#आदर्श_बदलापूर

 

 #आजची कोरोना अपडेट,

 

आज  ८ मे रोजी बदलापुरात करोनाचे  पुन्हा तीन  रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण २७ जणांवर  रुग्णालयात  उपचार सुरू आहेत.आता बदलापुरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  ४८ झाली आहे. आतापर्यंत बरे होऊन डिस्चार्ज झालेल्या व्यक्तींची संख्या  २० आहे. नगरपालिकेने आतापर्यंत दहा कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत.


आजची कोरोना बाधितांची संख्या-03

 


आजची कोरोना बाधितांची संख्या-03

 

1) पुरुष, वय 23, किर्ती पोलिस लाईन    

   कात्रप , मुंबई पोलीस,

   ओजस हॉस्पिटल नागपाडा येथे  दाखल.

 

2) पुरुष , वय 43, सूर्य नगर, बदलापूर   

    पूर्व, नायर हॉस्पिटलमध्ये सफाई    

     कर्मचारीसध्या नायर हॉस्पिटलमध्ये दाखल  

   

3) महिला, वय 29,  सोनिवली

     सायन येथे सुरक्षा रक्षक, पुढील उपचार सुरू आहेत



 

 घरी रहा, सुरक्षित रहा 

प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करा !!!

करोनापासून स्वतःला वाचवा.आणि महत्वाचं आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करून घ्या.

 

#आदर्श बदलापूर

#घाबरू नका #सतर्क रहा #घरात रहा #सुरक्षित रहा

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...