पुन्हा ३ ने वाढली बदलापुरात कोरोना बाधितांची संख्या


 

 #आदर्श_बदलापूर_कोरोना_अपडेट

 

Covid19 सद्यस्थिती (10-05-2020)

वेळ - 6:00वाजता

 

आज  १० मे रोजी बदलापुरात करोनाचे  पुन्हा तीन  रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण ३३ जणांवर  रुग्णालयात  उपचार सुरू आहेत.आता बदलापुरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  ५४ झाली आहे. आतापर्यंत बरे होऊन डिस्चार्ज झालेल्या व्यक्तींची संख्या  २० आहे. नगरपालिकेने आतापर्यंत दहा कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत.

 

कुळगाव बदलापूर नगरपरिषद  क्षेत्रामध्ये आजपर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या -54

 

आजची कोरोना बाधितांची संख्या-03

 

1) पुरुष, वय 33, सोनल वीला,  

    कात्रप , बदलापूरपूर्व 

    Accountant, रिलायन्स         

   हॉस्पिटल,गिरगाव, मुंबई

   सेव्हन हिल हॉस्पिटल अंधेरी येथे  

   ऍडमिट

 

2) पुरुष, वय 32, वर्धमान एम्पायर,   

    आंबेडकर चौक, बदलापूर

    फायर ब्रिगेड विभाग, नरिमन पॉइंट

    उल्हासनगर हॉस्पिटलमध्ये दाखल 

    करण्यात आले आहे

 

3) पुरुष, वय33, फ्लॉवर vally, 

     दीपाली पार्क जवळ, बदलापूर

     पोलिस

     सिविल हॉस्पिटल ठाणे येथे दाखल  

     करण्यात येत आहे

 

पुढील उपचार सुरू असलेल्या बाधितांची संख्या -33

 

 आजपर्यंत एकूण मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या -01

 

** बरे होवून डिस्चार्ज झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या -20

 

आज डिस्चार्ज मिळालेल्या व्यक्ती :00

 

आज घेतलेले swab sample -17

 

 आज -ve आलेले एकूण रिपोर्ट संख्या -00

 

*प्रतिक्षेत असलेल्या रिपोर्ट ची संख्या -57

 

आजपर्यंत रिपोर्ट -ve आलेल्यांची संख्या -118

 

Quartine center मधील नागरिकांची संख्या -63

 


 घरी रहा, सुरक्षित रहा 

प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करा !!!

करोनापासून स्वतःला वाचवा.आणि महत्वाचं आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करून घ्या.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...