बदलापूर शहरात आज 16 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 342 अशी झाली आहे. आज नवीन 06 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 167 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. शहरात आता एकूण 166 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
The current count of COVID19 patients in the Badlaput City is 342. Today, newly 16 patients have been identified as positive. Also newly 06 patients have been cured today, totally 167 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 166.
#CoronaVirusUpdates
#MeechMazaRakshak
#मीचमाझारक्षक
#मैंहीमेरारक्षक