बदलापूर शहरात आज १७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३०९ अशी झाली आहे. आज नवीन ०८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १६० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरात एकूण १४० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
The current count of COVID19 patients in the Badlapur is 309. Today, newly 17 patients have been identified as positive. Also newly 08 patients have been cured today, totally 160 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 140.
#CoronaVirusUpdates
#MeechMazaRakshak
#मीचमाझारक्षक
#मैंहीमेरारक्षक