अंबरनाथ शहरात आज 33 कोरोना बाधित रुग्णांची वाढ


अंबरनाथ शहरात आज ३३ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३५६ अशी झाली आहे. आज नवीन ०८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १३३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरात एकूण २१६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.


 


 


 


The current count of COVID19 patients in the Ambernath is 356. Today, newly 33 patients have been identified as positive. Also newly 08 patients have been cured today, totally 133 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 216.


 


 


 


#CoronaVirusUpdates 


 


#MeechMazaRakshak 


 


#मीचमाझारक्षक 


 


#मैंहीमेरारक्षक


 


 


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...