ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी
ठाणे जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ जागांसाठी उद्या दि, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
*मतमोजणी केंद्र*
भिवंडी- भादवड येथील स्व.संपदा नाईक हॉल मधील सभागृहात होणार आहे.
शहापुर - तहसिलदार यांचे दालन तहसिलदार कार्यालय शहापुर
मुरबाड- माळशेज सभागृह तहसिलदार कार्यालय मुरबाड
कल्याण - मुंबई विद्यापीठ उपकेंद्र कल्याण, गंधारे कल्याण
अंबरनाथ - म.गांधी विद्यालय तळमजला सभागृह अंबरनाथ प.
मतमोजणी होणाऱ्या जागा ९९४
कल्याण - १६७ जागा
अंबरनाथ -१७२ जागा
भिवंडी - ४६३ जागा
मुरबाड - १६०जागा
शहापुर - ३२जागा
पूर्णतः बिनविरोध- ८ ग्रामपंचायत
एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त न झालेल्या ग्रामपंचायत - ५
( जिल्हा माहिती कार्यालय,ठाणे)